Poem In Marathi On Mother Use This Poem In Marathi On Mother, Shayari On Maa, Marathi Poem On Mother, Munawwar Rana Shayari On Maa, Munawwar Rana Shayari In Hindi और इस के साथ Maa Shayari In Urdu आपके सोशल स्टेटस के लिए.
जसा की अप सभी जानते हैं हमारा ब्लॉग Topics-guru हर हप्ते आपके लिए कुछ नया जानकारी लेके आते है, वो Shayari हो या Quotes हो या फिर Slogan हो या Captions हो. और दोस्तों अगर अपने हमारे ब्लॉग को SUBSCRIBE नही किया हैं अभी तक तो SUBSCRIBE जल्दी कर लीजिये नया पोस्ट के आनंद पाने के लिए.
और आप चाहे तो इस पोस्ट / आर्टिकल को अपने दोस्तों के साथ और सोशल मीडिया में, जसा की Facebook और Whatsapp पर भी शेयर कर सकते हैं.
[BEST] 500+ Poem In Marathi On Mother
Poem In Marathi On Mother: नाही कळणार बाळा,आईचं हृदय तुलाआनंदात लहानाचा मोठा हो,हेच मागणं देवाला.
गुणी माझा बाळआहे घराण्याची शानकीर्ती लाभावी तुलालाभावा मान, सन्मान.....
देवाकडे एकच मागणे,भरपूर आयुष्य लाभो तिलामाझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला.
Poem In Marathi On Mother
शूर - वीर पुत्र तूजसा कौसल्येचा रामत्रिभुवनात दुमदुमावेबाळा, तुझेच नाम.....
आई......लेकराची माय असते,वासराची गाय असते,दुधाची साय असते,लंगड्याचा पाय असते,धरणीची ठाय असते,आई असते जन्माची शिदोरी,सरतही नाही उरतही नाही..!
माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.लव्ह यू मम्मा.
मुंबईत घाईशिर्डीत साई, फुलात जाईगल्लीगल्लीत भाईपण जगात भारीकेवळ आपली आई!
Marathi Poem On Mother
Marathi Poem On Mother: आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी गुरु,मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई.हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर.
एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलचं होत आई..म्हणुनच तर सोडून तुला लांब गेलो नाही..."मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही..कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई..
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.मला माहित आहे आमच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षणांचा त्याग केला आहेस.खूप खूप धन्यवाद आई लव्ह यू .
ठाऊन नाही मज काही ठाऊक आहे का तुज काहीकशी होती रे माझी आई?मऊ जशी ती साय दुधाचीहोती आई का तशी मायेची?बागेतील ते कमळ मनोहरआई होती का तशीच सुंदर?देवाघरी का एकटी जाई?आम्हासारखे शुभंकरोतीम्हणे रोज का देवापुढतीगात असे का ती अंगाई?स्नेहल भाटकर.
Shayari On Maa
Shayari On Maa: माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही.आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा.
आई माझी,लेकराची वाट, आंधळ्याची काठीछप्पराची ताटी, भाकरीची पाटीआई माझीगाडीचं इंधन, कपाळाचं गोंदणअमृताचं ताम्हण, चाकाचं वंगणआई माझीमळ्याची माती, गणाची आरतीदिव्याची वाती, संताची संगतीआई माझीगव्हाची कुडी, पिकाची सुडीसज्जना झोपडी, चंदनाची छडीआई माझीशिवाची जिजाई, जिजाची शिवाईलेखणीची शाई, जगाची आईआई माझी- विठ्ठल जाधव, बीड
माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही मला आठवते.माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत.आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुझा हात वात्सल्याची बरसातआई तुझी माया जशी आभाळाची छायाआई तुझे शब्द जसा साठलेला मधआई तुझे ज्ञान जशी ग्रंथाची खाणआई तुझे गाणे जिथे विश्व सारे येतेआई तुझी मूर्ती मिळे भक्ती आणि शांतीप्रज्ञा दाते, कोल्हापूर.
Maa Shayari In Urdu
Maa Shayari In Urdu: आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई.आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.
माझे हात हातात तुझ्या आईमी चालतो ठायी ठायीअशीच थाप तुझी राहू दे गं आईमी जग जिंंकेन पायी पायी.
माई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेम तुझं हे एक मोठे आकाश ,काळोखात आहे तूमाझा प्रकाश,जमिनी एवढी तुझी माया, उन्हा मधली तूछाया,दाखवले तू मला जग हे, रंगीन नऊ महिनेसांभाळले तू मला सहून वेदना कठीण,शिकवले तू जगायला मला कशे फेडू मी तुझेउपकार,घेऊन जन्म हजारो सुद्धा भेटणारनाही तुझ्यासारखी आई,तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य जेआलो जन्माला पोटी तुझ्या,जन्म घेऊन मी झालो धन्य ,सदा चरणी राहीनमी आई तुझ्या …….!
"आई"..."आई"..."आई"...असते...देऊळ नसते...देव नसते...दुधावरली साय नसते...फुल नसते...चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...अथांग अथांग सागर नसते..."आई"...म्हणजे नक्की काय...?कोणीही सांगू शकणार नाही...पण तरीही मला वाटते..."आई"... म्हणजे तीच्या मुलाला...या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...असा आत्मविश्वास देणारी...एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!"आई"..."आईच"...असते...!!!!
Munawwar Rana Shayari On Maa
Munawwar Rana Shayari On Maa: आई" एक नाव ..,जगावेगळा भाव ..."आई" एक जीवन..,प्रेमळ मायेच लक्षण..."आई" एक श्वास..,जिव्हाळ्याची रास..."आई" एक आठवण..,प्रेमाची साठवण..."आई" एक वाट..,आयुष्यातील सर्वात पहिली गाठ..."आई" एक गोड नांत..,बहरणारया जीवनाची हिरवी पात..."आई" एक.. न संपणारी ठेव..,जीवापाड जपणारी एकमेव..."आई" एक घर..,वात्सल्याची सर..."आई"...नेहमी तुझ नाव घेतानानेहमी येतो मला हुंदका..,,तू दिलेल्या जिवनाच ऋणफेडू शकेल मी का...
माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे.
महिनेमागून महिने,शेवटी वर्ष सरुन जातेवृध्दाश्रमाच्या पायरीवर ,वाट तुझी पाहाते.
उत्तम संस्कार जिच्यामुळे लाभले,प्रेमाने पाठ थोपटून गाते जी अंगाई,अशी दयाची घागर म्हणजे आई…जिच्या प्रेमाचा कुठेच मोल नाही,जिच्या आशिर्वादापेक्षा काहीच अनमोलनाही.
जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, .............दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊनजाता आली का ?ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मगह्याला कळेल....बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंततुला थांबता नाही आले का कुठे, भिजतयायची काय गरज होती.... ?पण ....... आईआई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस,माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबूनाही शकला का......
शाळा सुटल्यावर आतुरतेने आपली वाटपाहणारी आई असते…एकटेपणात येणारी आठवण म्हणजे आई,कधी लाडाने माझा सोन्या म्हणणारी आईअसते.
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,खूप रागात असतानाही प्रेम करणारी,नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते.
तुझा बा होता तोवर ,काळ बरा गेलातुझी आठवण काढत ,उघड्या डोळ्यांनी गेला.
Munawwar Rana Shayari In Hindi
Munawwar Rana Shayari In Hindi: आई असते जन्माची शिदोरीसरतही नाही आणि उरतही नाही- फ. मु. शिंदे.
वर्षाकाठी एक कपडा,पुरवून-पुरवून घातलासालं घातली बापाने,पण तुला शाळेमधी घातला..
एकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही.एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही.हजारो लोक मिळतील या जगात परंतु आपल्या चुकीला क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तीच वाढवी, ती सांभाळीतीच करी सेवा तिन्हि त्रिकाळीदेवानंंतर मस्तक नमवी आईच्या पायीआईसारखे दैवत सार्या जगतावर नाही- ग.दि. माडगुळकर.
नातवंडांचं दुखलं-खुपलं ,सगळं बघेन मीघाबरु नकोस, त्याची आजी ,असं नाही सांगणार नाही मी.
इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई.
पहिला शब्द जो मी उच्चारला,पहिला घास जीने मला भरवला,हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले.आठवतय मला, चूकल्यावर धपाटा घातलेला,भूक लागली आहे सांगताच खाऊचा डब्बा पुढे केलेला.अनेकदा तिने जेवणासाठी थांबायचे,आणि मी मात्र न सांगताच बाहेरून खाऊन यायचे…कधी कधी रागाच्या भरात उलट ही बोललोय,आणि मग चूक समजल्यावर ढसा ढसा रडलोय,तिने सुद्धा माझे बोलणे कधीच मनावर नाही घेतले,मागाहून घालवलेले माझे अश्रू पदराने पुसून टाकले.माझी स्तुती करताना ती कधीच थांबत नाही…अन माझा मोठेपणा सांगतान तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाही…माझा विचार करणे तिने कधीच सोडले नाही..माझ्यावर प्रेम करण्याला कधीच अंत नाही…मी सुद्धा ठरवले आहे तिला नेहमी खुश ठेवायचे,किती ही काही झाले तरी तिला नाही दुखवायचे,आईची महानता सांगायला शब्द कधीच पूरणार नाही,तिचे उपकार फ़ेडायला सात जन्म सुद्धा शक्य नाही…देवाकडे एकच मागणे भरपूर आयुष्य लाभो तिला,माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला…
आता माझ्या थडग्यापाशी'आई' म्हणून जाजमलंच तुला तरहा वृध्दाश्रम पाडून जा.
Last Word
दोस्तो मुझे उम्मीद है कि आपको हमारा ये Poem In Marathi On Mother पसंद आयी होंगी. आप अपने दोस्तों और प्रियजनों के साथ Facebook & Whatsapp शेयर कर सकते हैं।
आपके पसंदिता कोनसा है Poem In Marathi On Mother?
कमेंट करके जरुर बताना.
Related Post:- { यह भी पड़े }
- {NEW} Cute Love Attitude Status Hindi-क्यूट लव अटटूडे स्टेटस हिंदी
- [BEST] 500+ Marathi Quotes / Marathi Status In 2021
Tag: Poem In Marathi On Mother, Shayari On Maa, Marathi Poem On Mother, Munawwar Rana Shayari On Maa, Munawwar Rana Shayari In Hindi, Maa Shayari In Urdu