750+ Birthday Wishes In Marathi (Birthday Wishes Status)

अरे दोस्तों, आमच्या आजच्या या पोस्ट मध्ये Birthday Wishes For Friends, TaporiBrother, Father, Mother, Sister, Wife, Girlfriend, वाढदिवसाठी शायरी, वाढदिवसाचे एसएमएस, वाढदिवसाचे कोट्स आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा, Marathi Birthday Wishes, Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes Marathi, विनोदी वाढदिवस शुभेच्छा यांचा संग्रह  घेऊन आहोत. 


आम्हाला आशा आहे की HAPPY Birthday wishes in marathi नक्की आवडतीन.👍 आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Whatsapp ,Facebook वर द्यायला विसरू नका.


750+ Birthday Wishes In Marathi Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Status
birthday wishes in marathi: नवे क्षितीज नवी पाहट ,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या विलक्षण बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्यासाठी तिथे रहाण्याबद्दल धन्यवाद – मी तुझी पूजा करतो.


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusजल्लोष आहे गावाचा…कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास…वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Birthday Wishes In Marathi


पार्ट्य करा, ख,प्या, नाच,गाणे, फटके फोडा, पण वाढदिवसाच्या या पावन समयी, मित्रांना हि वेळ द्या कि थोडा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusनात्यातले आपले बंध कसे शुभेच्यांनी बहरून येतात, उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

तुझा वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचं प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Status


तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य, मी तुला विसारण कधीच नाही शक्य

Marathi Birthday Wishes

marathi birthday wishes: तुमच्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा मोठा भाऊ मिळवणारा मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusतुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे . तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!
जल्लोशआहे गावाचा #🎂 ❤️ कारणवाढदिवस_ ❤️ 🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!! 🍷🎂Vadhdivsachya Hardik Shubhechha🎂


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday StatusBirthday Wishes Marathi

birthday wishes marathi: दिवस ते उन्हाळ्याचे होते, उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता, एप्रिलची ती सात तारीख होती, त्या दिवशी माझा वाढदिवस होता.आजी तुला शंभर वर्षाच्या आयुष्यसाठी वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Status


वरचा अंत नाही, त्याला ब्रह्मांड म्हणतात, कोणाची ममता का कोई मोल नाही, त्याला ते म्हणाले, हॅपी जन्मदिन मा .Happy Birthday Wishes In Marathi

happy birthday wishes in marathi: आज मी ज्या परिपूर्ण पत्नीने मला परिपूर्ण पती बनविले आहे त्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Status


आमचा भाऊ बद्दल जेवढा बोलावं तितकं कमीच हिरो या नावाने ओळखले जाणारे आमचे प्रसिद्ध मित्र त्यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,, तुझ प्रत्येक स्वप्न सत्यात उतरो., आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Status


Happy Birthday In Marathi

happy birthday in marathi: बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा.
आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusआई तुझे आयुष्य जगातील सर्व सुखांनी भरून जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना, आई वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा.कधी रुसलीस कधी हसलीस,, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusनातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
यवतमाळ ची आन बाण आणि शान #डझनभर #मुलींच्या हृदयाच्या प्राण मुलीच्या हृदयावर नव्हे तर मनावर #अधिराज्य करणाऱ्या #अजिंक्यदादा #बनकर याला वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्या.....


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusआज अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे जो सर्वत्र आनंद पसरवत आहे. आपला वाढदिवस आणि आपले आयुष्य आपल्यासारखे उत्तम असेल!मायेची छाया प्रेमळ काया, सर्वांची लाडकी बहिण माझी…!


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusजन्मदिनचे ह्या खस लम्हें मुबारक, डोके मध्ये बसे नवीन ख्वाब मुबारक, जिंदगी जो तुझ्या मुलासाठी आज आहे ... ते सगळे आनंदीांच्या हंसि सौगण मुबक !!
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusमी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा तुमी या जगाचे Best बाबा आहा …वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट, पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट, Vadhdivasachya Shubhechya


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusउजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.ताई तू आमच विश्व आहेस, आणि तुझ्या शिवाय हे विश्व व्यर्थ आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday Statusफुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूरजने गगनला सलाम पाठवला आहे, तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे ..


नवा गंध नवा आनंद, निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी, आनंद शतगुणित व्हावा., वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला, आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला, कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो, असा येणारा प्रत्येक क्षण मिळो. वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.Birthday Wishes In Marathi || Vadhdivas Shubhecha || Birthday StatusRelation जपली, Prem दिले या family la तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक wish Birthday हीच एक सदिच्छा.
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
जिला मी खूप खूप जास्त स्वतव तो । जे माझा सर्व नखरे उचलते । माझा जेवण केला वर जेवते । असा माझा life चा most  important Person  ला हैप्पी वॉल बर्थडे  । हैप्पी बर्थडे आई
खड्यात गेली # history ... खड्यात गेलं # background ... आधी # मारायचं मग # मिटवायच ...... साधा # चेहरा अंदाज # गहरा ภ๏ वॉर्निंग ๔เгєςt फायरिंग ।। असे बोलणारे व करून धाकवणारे लाखात # देखना एकच # चिकना और.. वो.. है # भाई अपना ... Happywala Birthday  ...
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्चा, केवळ सोन्यासारख्या लोकांना.

मला अशी सुंदर, हुशार, गरम आणि फक्त एक आश्चर्यकारक बायको मिळावी यासाठी खूप भाग्यवान माणूस वाटते. तुझ्यावर खूप प्रेम आहे, प्रिये, वाढदिवसाच्या शुभेच्छा!आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे ! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

मायेची छाया प्रेमळ काया, सर्वांची लाडकी बहिण माझी…!
आपल बंधन दुर्मिळ आहे, ते मौल्यवान आहे आणि जगात त्याच्या सारखं काही नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई 😊दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
डी मार्ट मध्ये मिळतात उश्यांचे कुशन,, तूच आमचा अग्निपथ मधला हृतिक रोशन 🔥🔥

हि प्रार्थना आहे, तुझ्या वाढ दिवसा साठी माझ्या कडून, नाही तुटणार हि दोस्ती आपली, संपूर्ण आयुष्य राहो आनंदी, आणि तो आनंद असो प्रेमाने भरलेलं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल, खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Last Word


दोस्तों  आज हम इस आर्टिकल में बात किया हैं "Birthday Wishes In Marathi" के बारेमे . 


दोस्तो मुझे उम्मीद है कि आपको हमारा ये  Birthday Wishes In Marathi, birthday status marathi, birthday sms marathi, birthday message marathi, birthday shubhecha पसंद आयी होंगी. आप अपने दोस्तों और  प्रियजनों के साथ Facebook & Whatsapp शेयर कर सकते हैं।

आपके पसंदिता कोनसा है Birthday Wishes In Marathi ?

कमेंट करके जरुर बताना.Related Post:- { यह भी पड़े } Previous Post Next Post